अदभुत जगाची अदभुत सफर भाग 10
झांबेजी काठाची संध्याकाळ बोस्वेल चे फोटो मिळाले या आनंदात दुपारी डोळ्याला डोळा लागला नाही . डोळे बंद केले की अजस्त्र हत्त्ती आपले सुळे कॅमेरा ला टेकवतोय असा भास होत होता, असा न झालं तरच नवल, १० फुटावर त्याच्या पायाशी झोपून फोटो काढल्यावर दुसर काय होणार
Amur – A Positive Migration
Amur Falcon - A Positive Migration We know birds migrate to distant places every year , its part of their yearly ritual. Some birds have specialized themselves in the migration. Amur Falcon is one of them.Travelling from its breeding grounds of Amurland
अद्भुत जगाची अद्भुत सफर भाग 9
बोसवेल टूर ला निघताना केलेल्या लिस्ट पैकी दोन गोष्टी वर टिक झाली होती, वाईल्ड डॉग आणि सिंह.आता माना पूल च्या हत्तींवर लक्ष केंद्रित करायचं ठरलं . रात्रीच्या जेवणावर ताव मारता मारता आज जे काही घडलं आणि अनुभवलं त्याची उजळणी होत होती. या अशा गप्पांचा
अद्भुत जगाची अद्भुत सफर भाग 8
जॅक पॉट .. दुपारी झोपायचा प्रयत्न फारसा सफल झाला नाही. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला झोपू देत नाही.वाईल्ड डॉग बद्दल असाच काहीसं झालं होतं. भारतातल्या जंगलात वाइल्ड डॉग बघितले आहेत , फोटोही काढले आहेत, पण केप डॉग किंवा patchy wolf
अद्भुत जगाची अद्भुत सफर भाग 7
गाइड बदलना पड़ेगा!! सात वाजून गेले होते , त्यामुळे मेन कॅम्प मध्ये पण कोणी नव्हता , बिबट्याचे ठसे सापडले आहेत हे सांगणार कोणाला. आणि त्याबाबद्दल आणखी माहिती कुठुन मिळवणार . प्रत्येक प्राण्याचा स्वतः चा रोजचा असा एक दिनक्रम असतो, एक ठराविक मार्ग असतो, साधारणपणे तो
अद्भुत जगाची अदभूत सफर भाग 6
रेकी आणि सनसेट चार महिने चाललेल्या तयारीला मूर्त स्वरूप येण्याची वेळ जवळ आली . युद्धावर चाललेला सैनिक ज्या प्रमाणे आपली हत्यारे व्यवस्थित लावून घेतो अगदी त्या प्रमाणेच मी कॅमेरा जोडत होतो. नेताना समान नीट बसावं म्हणून लेन्स, बॅटरी, कॅमेरा ची मेमरी कार्ड ,चारजर, या सारख्या